📌 रकाने भरताना पाळावयाच्या सूचना
प्रथम नांव, आडनांव व पद भरावे.
वार टाकून, 00 । महिना । 0000 या नमुन्यात तारीख टाकावी.
00 : 00, या नमुन्यात संगणकावरील वेळ भरावी.
त्यानंतर स्क्रीनशॉट काढून जोडावा.
पुढे “लॉगिन केले” असा संदेश लिहावा.
कर्मचारी संकेतांक टाकून, सादर करावे.
⚠️ स्क्रीनशॉट आणि संगणकावरील वेळ यामध्ये फरक पडणार नाही, याची काळजी घ्यावी.