अर्ज करा – चित्रफीत संपादक

📌 अर्ज भरताना पाळावयाच्या सूचना


अर्ज फक्त योग्य पदासाठीच भरा. पद उपलब्ध नसेल तर अर्ज करू नये.

संपूर्ण अर्ज *मराठीतच* भरावा | मोबाईल क्रमांक इंग्रजीत भरा | इंग्रजी किंवा इतर भाषेतील अर्ज नाकारला जाईल.

फक्त अद्ययावत *ओळखपत्र आकाराचे छायाचित्र* द्या. सेल्फी, ग्रुप फोटो किंवा इतर फोटो नाकारले जातील.

ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्या. चुकीचा ई-मेल / क्रमांक दिल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

आपल्याकडे आवश्यक अहर्ता, पात्रता व अनुभव नसल्यास अर्ज भरू नये. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.

* चिन्हांकित रकाने आवश्यक.

⚠️ वरील नियमांचे पालन न करणारे अर्ज थेट नाकारले जातील. अशा अर्जांबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. पत्रव्यवहार केला जात नाही, आणि स्विकारलाही जात नाही.

📝 खालील रकान्यांमध्ये संपूर्ण माहिती मराठीत भरुन आपला अर्ज सादर करा 📩

    कौशल्ये













    🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️

    संकेतस्थळाला भेट

    अनुसारक

    परिवार सदस्य

    दर्जा मानांकन

    दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने
    हवाईमध्ये तीव्र भूकंप
    एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू
    अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत
    भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा
    इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी
    पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू
    राज्यात पाणीटंचाईचे संकट
    इराण-अमेरिका कराराबाबत सकारात्मक चर्चा
    दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ
    एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी धोरण
    पंतप्रधान मोदी – मार्को रुबिओ यांच्यात चर्चा
    चीनमधील कोळसा खाणीत वायूस्फोट
    वायू दलातील गरुड कमांडोजची प्रात्याक्षिके
    ब्रिटनच्या विमान कंपन्यांचा प्रवाशांना दिलासा