बालमृत्यू रोखण्यासाठी तपासणी बंधनकारक होणार
मुंबईतील बालमृत्यूंमध्ये जन्मजात विकृती हे प्रमुख कारण ठरत असल्याचे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व रुग्णालये आणि सोनोग्राफी केंद्रांमध्ये गर्भवतींसाठी अनोमली तपासणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. या निर्णयामुळे गर्भातील…