कात्रज मेट्रोचा मार्ग मोकळा
स्वारगेट ते कात्रज या महत्त्वाकांक्षी विस्तारित मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. या मार्गाचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण मार्ग भुयारी असणार आहे. नुकतेच या मार्गावरील बोगद्याच्या खोदकामासाठी आणि तांत्रिक सर्वेक्षणासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून, लवकरच जमिनीत बोगदा पाडणाऱ्या टीबीएम यंत्रांचा थरार या भागात…