ताडोबा प्रकल्पाचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ताडोबा परिसरातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी वन विभाग, झिरोधा कंपनी आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच भू-भाग पुनर्रचना उपक्रम ठरणार आहे. यात…