बारा वनपरिक्षेत्र कार्यालयांचे उद्घाटन
भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकसंघ नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून, या प्रणालीअंतर्गत येणाऱ्या बारा नवीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले आहे. या नव्या…