माजी सैनिकांच्या कल्याण केंद्रांना मंजुरी
मुंबई: पंढरपूर येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीमान्यता दिली आहे. सातारा येथेही अशाच प्रकारचे केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकभवन येथे राज्यपालांच्या…