ठाणेकरांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग सुकर
ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, केंद्र सरकारने नवीन रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली आहे. केंद्रीय रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला…