हिंजवडी आयटी पार्कमध्ये वृक्षारोपण
पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन तीनचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा चिंतेचा विषय ठरत होता. यावर उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पर्यावरणाची भरपाई करण्यासाठी…