राजनैतिक संबंधांत भारत पाकिस्तानचे भविष्य धूसर
भारत आणि शेजारील देश पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा विकोपाला गेला असून, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उघडपणे लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. भारताकडून कोणतीही आक्रमक पावले उचलली गेल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि या युद्धाचे पडसाद थेट कोलकात्यापर्यंत पोहोचू शकतात,…