• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे

आजचे पंचांग

रविवार, दिनांक 24 मे 2026 पंचांग

रविवार, दिनांक 24 मे 2026 पंचांग

दि. 24 । मे । 2026

राशी दिनमान

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

दि. 24 । मे । 2026

दिनविशेष

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दि. 26 । मार्च । 2026

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 23 । मे । 2025

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

पर्यटन

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • पर्यटन

नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 01 । ऑगस्ट । 2025 पर्यटन

नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे. या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
922 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कुणकेश्वर सागरकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 01 । ऑगस्ट । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
783 वेळा पाहिलं
आणखी वाचा

माहिमचा किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 01 । ऑगस्ट । 2025 पर्यटन

मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही. पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
770 वेळा पाहिलं
आणखी वाचा

भामरागड अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 01 । ऑगस्ट । 2025 पर्यटन

समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते. चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
748 वेळा पाहिलं
आणखी वाचा

धूतपापेश्वर मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 31 । जुलै । 2025 पर्यटन

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
524 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सिंधुदुर्गातील निवती किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 31 । जुलै । 2025 पर्यटन

सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
656 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पद्मदुर्ग किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 31 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
883 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गुगामल राष्ट्रीय उद्यान

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 31 । जुलै । 2025 पर्यटन

गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित असलेल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. सन 1973-74 मध्ये हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’चा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
860 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कोल्हापूरचे कोटीतीर्थ

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 29 । जुलै । 2025 पर्यटन

कोल्हापूरमध्ये ‘कोटीतीर्थ’ नावाचे एक जुने आणि छान देवस्थान आहे. शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘शाहू मिल’जवळ एक मोठा तलाव असून या तलावात हे लहानसे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुपम आहे. ‘एक रमणीय स्थान’ म्हणून या मंदिराकडे पहिले जाते. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर आहे. हे मंदिर साधे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
621 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 29 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात असलेला उभादांडा सागरेश्वरचा किनारा फार देखणा आहे. शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेले हे रम्य सागरतीर पाहताक्षणी मन वेधून घेते. येथे शांत बसून समोरचा निळाशार समुद्र पाहण्यासाठी छानपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे. हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथील वाळूत असलेल्या खरखरीत शिंपल्यांनी पायांना…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
618 वेळा पाहिलं
आणखी वाचा

वांद्रे किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 29 । जुलै । 2025 पर्यटन

मुंबईत असलेला वांद्रे किल्ला प्रसिद्ध आहे. सागरकिनारी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून जातात. या किल्ल्याचे जतन केले असल्याने तो सुस्थितीत आहे. म्हणजे काही गोष्टी अवशेषरुपात आहेत; पण ज्या चांगल्या आहेत, त्यांचे संवर्धन केल्या गेले आहे. वांद्रे येथील ‘सी रॉक’ हॉटेलला लागून दक्षिणेकडे गेलेला…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
674 वेळा पाहिलं
आणखी वाचा

थंड हवेचे ठिकाण सापुतारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 29 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर ‘सापुतारा’ हे थंड हवेचे ठिकाण असून वर्षभर आल्हाददायक असते. हे ठिकाण जरी गुजरातमध्ये येत असले तरी सीमेवर असल्याने तेथे महाराष्ट्रातून जाणे सुलभ आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी असते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे. सापुतारा येथे सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
621 वेळा पाहिलं
आणखी वाचा

टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

मुंबईजवळील टिटवाळा गावात सिद्धिविनायक महागणपती मंदिर असून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कल्याण-कसारा मार्गावर ‘काळू’ नदीच्या काठावर हे जागृत मंदिर आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
940 वेळा पाहिलं
आणखी वाचा

देवगडमधील तांबळडेग किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये तांबळडेग हा अप्रतिम सागरकिनारा आहे. कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जावा असा हा किनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी असणारा ही किनारा एकांत प्रदान करणारा आहे. कसलीही गर्दी नाही.. सागराच्या साक्षीने स्वगत साधण्यासाठी मस्त असे हे ठिकाण आहे. सागरवेडा पर्यटक येथे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
648 वेळा पाहिलं
आणखी वाचा

शिवडीचा किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

शिवडीचा किल्ला हा मुंबई शहरातील चांगल्या स्थितीत असलेला किल्ला आहे. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.बहादूरखानाने त्याच्या ताब्यात असताना शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधला. सन १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडुजी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
784 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सेवाग्राम आश्रम

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसे जगले आणि कसे लढले ते पहायचे असल्यास पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ होय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. सन 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून गांधीजी काही काळासाठी वर्ध्याला आले. ते प्रारंभी महिला आश्रमाच्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
667 वेळा पाहिलं
आणखी वाचा

खानदेशातील उनपदेव

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
653 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे. ‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
590 वेळा पाहिलं
आणखी वाचा

घोडबंदर किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
573 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कोका अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 28 । जुलै । 2025 पर्यटन

निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले. डिसेंबर 2013 पासून या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
688 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2025 पर्यटन

श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
711 वेळा पाहिलं
आणखी वाचा

वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
662 वेळा पाहिलं
आणखी वाचा

भुदरगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
830 वेळा पाहिलं
आणखी वाचा

फणसाड अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2025 पर्यटन

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात. मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
708 वेळा पाहिलं
आणखी वाचा

जेजुरीचा खंडोबा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2025 पर्यटन

पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,368 वेळा पाहिलं
आणखी वाचा
  • Prev
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • …
  • 10
  • पुढील बातमी

सर्वाधिक वाचलेले

दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने

दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने

दि. 24 । मे । 2026
हवाईमध्ये तीव्र भूकंप

हवाईमध्ये तीव्र भूकंप

दि. 24 । मे । 2026
एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू

एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू

दि. 24 । मे । 2026
अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत

अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत

दि. 24 । मे । 2026
भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा

भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा

दि. 24 । मे । 2026
इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी

इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी

दि. 24 । मे । 2026
पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू

पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू

दि. 24 । मे । 2026
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

[email protected]

[email protected]

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने

दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने

दि. 24 । मे । 2026
हवाईमध्ये तीव्र भूकंप

हवाईमध्ये तीव्र भूकंप

दि. 24 । मे । 2026
एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू

एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू

दि. 24 । मे । 2026
अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत

अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत

दि. 24 । मे । 2026
भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा

भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा

दि. 24 । मे । 2026
इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी

इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी

दि. 24 । मे । 2026

लोकप्रिय श्रेण्या

  • आज दिनांक 48
  • बातम्या 999
  • पर्यटन 239
  • अर्थकारण 162
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 207
  • वेचक – वेधक 28
  • मनोरंजन 226
  • संस्था परिचय 7
  • नवे आकर्षण 6
  • माहिती 19
  • Uncategorized 24
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.