पाळोळे किनारा
पाळोळे समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक गजबजलेला किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा या किनाऱ्यावरुन चालणे आनंददायी आहे. हा किनारा विशेष्त: नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ‘सायलेंट डिस्को’ समाविष्ट आहे. येथे अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खजुरीची झाडे आणि रंगीबेरंगी लाकडी शॅकने नटलेला हा समुद्रकिनारा ‘कॅनाकोना’ बेटाच्या समोर…