न्यूयॉर्कमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. बुधवार रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय हवामान खात्याने ब्रुकलिन, स्टेटन आयलंड, क्वीन्स आणि मॅनहॅटन या प्रमुख भागांसाठी पुराचा इशारा जाहीर…