मालवणातील नौका सेवा तात्पुरत्या बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरात पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जलक्रीडा तसेच ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणारी प्रवासी नौका सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. समुद्रातील बदलते हवामान, उसळणाऱ्या उंच लाटा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 मेपासून ही तात्पुरती…