नॉर्वे परिषदेत पंतप्रधानांचे सहकार्याचे आवाहन
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारत-नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-युरोपीय मुक्त व्यापार संघ करार केला. या कराराअंतर्गत शंभर अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आणि दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले. या परिषदेत नॉर्वेचे…