वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा
आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : मंगळवार, दिनांक ९ जून २०२६ आज सूर्य वृषभ राशीत मृगशीर्ष नक्षत्रावर असून मेष जातकांच्या द्वितीय आर्थिक स्थानावर त्याचा प्रभाव आहे, त्यामुळे आर्थिक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. चंद्र मीन राशीत बाराव्या स्थानी असल्याने आज एकांत व आंतरिक विचारमंथनाची गरज…