क्युबामध्ये शक्तिशाली भूकंप
क्युबा देशाला एक अत्यंत शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनपट्टीवर सहा पूर्णांक एक दशांश एवढी नोंदवली गेली आहे. क्युबातील मंतुआ या शहराच्या जवळ सोमवारी दुपारी दोन वाजता हा भूकंपाचा मुख्य धक्का जाणवला. भूगर्भातील केवळ दहा किलोमीटर म्हणजेच साधारण सहा पूर्णांक दोन…