ब्रिटनकडून भारताच्या कार्बन क्रेडिट योजनेला मान्यता by सह्याद्री वृत्त सेवा दि. 08 । सप्टेंबर । 2026 ठळक बातम्या ब्रिटनने भारताच्या इंडियन कार्बन मार्केट योजनेला कार्बन कर प्रणालीत मान्यता दिली. भारतीय पोलाद, ॲल्युमिनियम निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 3,956 वेळा पाहिलं आणखी वाचा