रेल्वेमध्ये आता विद्युत शेगडीवर स्वयंपाक
भारतीय रेल्वे महामंडळाने धावत्या गाड्यांमध्ये पुन्हा एकदा जेवण बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी धावत्या गाड्यांमध्ये थेट स्वयंपाक करण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या परिस्थितीमुळे या धोरणात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पूर्वीप्रमाणे गॅस…