जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची प्रतीक्षा
राज्यात यंदा जोरदार पावसासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने नवीन अंदाज वर्तवला आहे. यानुसार चालू जून महिन्यात पावसाचे मुख्य दोन टप्पे असणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यादरम्यान राज्यात खूपच कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात मात्र मान्सून चांगलाच सक्रिय…