पुण्यात एका दिवसाआड पाणीपुरवठा
खडकवासला जलसाठ्याने तळ गाठला आहे. चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून सद्यस्थितीला केवळ पाच पूर्णांक सोळा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा आगामी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरक्षितपणे पुरवून वापरावा लागणार आहे. यामुळे पुणे शहरात पंधरा जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात पुणे…