वसई-विरारमध्ये साठ टक्के घरगणना पूर्ण
देशभरात सोळावी जनगणना पार पडत असून, या डिजिटल जनगणनेला ‘जनगणना 2026’ असे संबोधण्यात येत आहे. ही प्रक्रिया एकूण दोन टप्प्यांत विभागण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वर्ष 2026 मध्ये घरयादी गटानुसार घरगणनेची माहिती संकलित केली जात आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात या पहिल्या टप्प्यातील घरगणनेला सुरुवात…