जोजिला बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण
काश्मीर – लडाख यांना जोडणाऱ्या जोजिला बोगद्याच्या खोदकामाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. जम्मू-काश्मीरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या बोगद्याच्या खोदकामाच्या यशाची अधिकृत घोषणा केली. हा टप्पा पार पाडणे हा या दोन्ही प्रदेशांतील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हे…