मोटो पॅड ७० भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपये by सह्याद्री वृत्त सेवा दि. 19 । ऑगस्ट । 2026 तंत्रविश्व मोटोरोलाचा नवा मोटो पॅड ७० टॅबलेट १९ ऑगस्टपासून भारतात विक्रीस उपलब्ध. ११ इंच स्क्रीन, ८.३ मिमी जाडी आणि आकर्षक किंमतीसह जाणून घ्या सविस्तर माहिती. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 4,532 वेळा पाहिलं आणखी वाचा