अर्ज करा – चित्रफीत संपादक (Video Editor)

📌 चित्रफीत संपादक (Video Editor) पदासाठी अर्ज भरताना पाळावयाच्या सूचना


अर्ज फक्त योग्य पदासाठीच भरा. पद उपलब्ध नसेल तर अर्ज करू नये.

संपूर्ण अर्ज *मराठीतच* भरावा | मोबाईल क्रमांक इंग्रजीत भरा | इंग्रजी किंवा इतर भाषेतील अर्ज नाकारला जाईल.

फक्त अद्ययावत *ओळखपत्र आकाराचे छायाचित्र* द्या. सेल्फी, ग्रुप फोटो किंवा इतर फोटो नाकारले जातील.

ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्या. चुकीचा ई-मेल / क्रमांक दिल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

आपल्याकडे आवश्यक अहर्ता, पात्रता व अनुभव नसल्यास अर्ज भरू नये. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.

* चिन्हांकित रकाने आवश्यक.

⚠️ वरील नियमांचे पालन न करणारे अर्ज थेट नाकारले जातील. अशा अर्जांबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. पत्रव्यवहार केला जात नाही, आणि स्विकारलाही जात नाही.

📝 सह्याद्री मराठीमध्ये चित्रफीत संपादक (Video Editor) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील रकान्यांमध्ये संपूर्ण माहिती मराठीत भरुन आपला अर्ज सादर करा 📩

    कौशल्ये













    🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️

    संकेतस्थळाला भेट

    अनुसारक

    परिवार सदस्य

    दर्जा मानांकन

    पांडुरंगाचे पंढरपूर
    कावेरी पाणी वादावरून कर्नाटक-तमिळनाडू संघर्ष तीव्र
    केंद्राची ६२,५०० कोटींची मोबाईल उत्पादन प्रोत्साहन योजना जाहीर
    असंघटित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये ९ टक्के वाढ
    मोदी: परवाना पद्धत संपुष्टात, PLI योजनेला वेग
    भारताचा परकीय चलन साठा ७१६.९१ अब्ज डॉलरवर, विक्रमी वाढ
    बांधकाम यंत्रसामग्रीसाठी १.२ अब्ज डॉलर्सची नवी प्रोत्साहन योजना
    डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात वाढ
    भारत-सिंगापूर द्विपक्षीय करार: सेमीकंडक्टर, डिजिटल क्षेत्रात सहकार्य
    केंद्र सरकारकडून गुगलला बनावट बँक वेबसाईट्सवर बंदीचे निर्देश
    गृहकर्ज व्याजदरात बदल: बँकांचा निर्णय जाहीर
    जीएसटी नोंदणीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांना एकसमान कागदपत्रे
    सणासुदीत सोयाबीन तेल आयातीत वाढ अपेक्षित
    अमेरिकेत ग्रीन कार्ड नियमात बदल, १८ सप्टेंबरपासून लागू
    बंगळुरू विमानतळ UDF शुल्कात कपात, नवे दर लागू