उपलब्ध पदे

🧾 उपलब्ध पदे

``सह्याद्री मराठी वाहिनी`` ही केवळ एक माध्यम संस्था नाही, तर ती आहे मराठी अस्मितेचा, भाषेचा, संस्कृतीचा आणि समाजहिताचा बुलंद आवाज. इथे काम म्हणजे केवळ पगारासाठी नोकरी करणं नाही, तर इथं कार्य करताना विचार, तळमळ आणि जबाबदारीने मराठी माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न असतो. मराठी माणसासाठी, मराठी मातीसाठी, आणि मराठी भाषेसाठी झटणाऱ्या सह्याद्री मराठी वाहिनीच्या परिवारात सामील होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

✍️ संपादकीय विभाग

🧠 कार्यकारी संपादक : 1 पद

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 14 । जुलै । 2025

पोर्टल स्वतंत्रपणे सांभाळू शकणारे अनुभवी, सक्षम कार्यकारी संपादक हवे आहेत. स्वतंत्रपणे प्रिंट, ऑनलाइन, इलेक्ट्रॉनिक माध्यमात किमान पंधरा ते वीस वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव, नेतृत्वपदावर काम केलेला अनुभव असल्यास प्राधान्य. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.

📋 वरिष्ठ उपसंपादक : 6 पदे

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 31 । डिसेंबर । 2025

पोर्टलच्या दैनंदिन बातम्या व संपादकीय कामकाज सक्षमपणे हाताळू शकणारे अनुभवी व जबाबदार वरिष्ठ उपसंपादक आवश्यक आहेत. स्वतंत्रपणे प्रिंट व ऑनलाइन माध्यमात किमान आठ ते दहा वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असावा. बातमी संपादन, मांडणी, समन्वय व वेळेचे नियोजन यामध्ये प्राविण्य असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.

📝 उपसंपादक : 7 पदे

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025

बातम्या, सदरे, चित्रफीत, पोर्टल, मुलाखत, वार्तांकन, हे विभाग स्वतंत्रपणे सांभाळू शकणारे अनुभवी, सक्षम उपसंपादक हवे आहेत. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे. किमान दहा वर्षांचा अनुभव असलेल्यांनीच अर्ज करावा.

🖼️ कला विभाग

🎨 चित्ररचनाकार : 7 पदे

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 14 । जुलै । 2025

गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर आवश्यक आहेत. वर्तमानपत्र, डिजिटल वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांनीच अर्ज करावा. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.

📸 छायाचित्रकार | छायाचित्रणकार

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025

गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर आवश्यक आहेत. वर्तमानपत्र, डिजिटल वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांनीच अर्ज करावा. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.

🎬 चित्रफीत संपादक

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025

बातमी, माहितीपट, रील्स, शॉर्टस् साठी गाव, तालुका, जिल्हा, विभाग पातळीवर चित्रफीत संपादक हवेत. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी काम केल्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.

🏢 प्रशासकीय विभाग

💼 Operations & Business Manager (Field Oriented)

घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 10 । फेब्रुवारी । 2026

मानव संसाधन, प्रशासन, विपणन व विक्री,  जनसंपर्क व लेखा कामांचा अनुभव असलेला, कुठेही-केव्हाही प्रवासास तयार, असा सर्वसमावेशक व्यवस्थापक पाहिजे. कर्मचारी भरती, प्रकल्प समन्वय, देयकांपासून व वसुलीपर्यंत जबाबदारी सांभाळू शकणाऱ्यांनी अर्ज करावा. व्यवस्थापक म्हणून काम केल्याचा किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक. संपूर्ण माहितीसाठी “पदाचा तपशील” पाहावा.

🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️

संकेतस्थळाला भेट

अनुसारक

परिवार सदस्य

दर्जा मानांकन