📸 छायाचित्रकार | छायाचित्रणकार
ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे | योग्य प्रकाश व फ्रेम निवडणे | घटनांचे मुख्य क्षण टिपणे | आवश्यक असल्यास व्हिडीओ शूटिंग | संपादकीय टीमशी समन्वय राखणे | इमेज, फाईल व्यवस्थित वर्गीकरण | फोटो योग्य स्वरूपात पाठवणे
📌 आवश्यक कौशल्ये
DSLR | मिररलेस कॅमेरा हाताळणी
प्रकाश व्यवस्थापन व संयोजन
फ्रेमिंग व रचना जाण
थेट वार्तांकनामध्ये गतीशीलता
फोटो एडिटिंग व रिटचिंग
वेगाने निर्णय घेण्याची क्षमता
संघकार्य व व्यावसायिक वर्तन
💻 आवश्यक यंत्रणा
व्यावसायिक DSLR | Mirrorless कॅमेरा
वेगवान SD कार्ड्स | बॅकअप
उच्च दर्जाचा व्यावसायीक लॅपटॉप
Lightroom | Photoshop | एडिटिंग सॉफ्टवेअर
फ्लॅश व लाइटिंग उपकरणे
मायक्रोफोन
इंटरनेट व मोबाइल कम्युनिकेशन
🏅 पात्रता
मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान
पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ
गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता
समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव
प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ
सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी
संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी
शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा
बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
कार्यालयीन सुविधा
कामकाजाचे वेळापत्रक
व्यावसायिक वाढीच्या संधी
मानधन आणि प्रोत्साहन
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
शिकण्याची संधी
मूल्याधारित संस्था संस्कृती
अतिरिक्त लाभ व उपक्रम
सह्याद्री मराठी | २०८, साई सदन, ७६/७८, मोदी स्ट्रीट, मॉडर्न हॉटेलसमोर, फोर्ट, मुंबई – ४०० ००१
+91 77750 55900
हा करारनामा वरील दोन्ही पक्षांमध्ये, परस्पर सहमतीने, आज दिनांक रोजी करण्यात येत आहे.
भाग १ – प्राथमिक तरतुदी
१
कलम १ – कराराचा उद्देश
संस्थेच्या डिजिटल मीडिया, पत्रकारिता, संपादन, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ निर्मिती, सोशल मीडिया व्यवस्थापन, संशोधन, जाहिरात, विपणन, प्रशासकीय किंवा तत्संबंधित कामांसाठी सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात येत आहे.
ℹ
पदनाम व जबाबदाऱ्या संलग्न परिशिष्टात नमूद असतील.
२
कलम २ – स्वतंत्र सेवा पुरवठादार दर्जा
३
कलम ३ – कराराचा कालावधी
| प्रारंभ दिनांक: | समाप्ती दिनांक: |
परस्पर लेखी संमतीने करार नूतनीकरण करता येईल. कराराच्या स्वयंचलित नूतनीकरणाचा (auto-renewal) कोणताही हक्क सेवा पुरवठादाराला राहणार नाही.
४
कलम ४ – परिविक्षाधीन कालावधी (Probation)
५
कलम ५ – किमान सेवा कालावधी
संस्थेने केलेली प्रशिक्षण व संसाधनांवरील गुंतवणूक न्याय्य ठरावी या उद्देशाने, सेवा पुरवठादाराने नियुक्तीच्या दिनांकापासून किमान एक (१) वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण करणे अपेक्षित आहे. परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर सेवा सोडण्याची इच्छा असल्यास, संस्थेशी चर्चा करून परस्पर संमतीने व निर्धारित सूचना कालावधी पाळूनच राजीनामा देता येईल.
भाग २ – कामकाज व कार्यप्रदर्शन
६
कलम ६ – कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या
सेवा पुरवठादाराने खालीलपैकी नेमून दिलेल्या कामांचे निष्ठापूर्वक व वेळेत पालन करणे बंधनकारक राहील:
📎
कामाचे तपशीलवार स्वरूप, उद्दिष्टे व मानके संलग्न परिशिष्टात नमूद राहतील.
७
कलम ७ – कार्यप्रदर्शन मूल्यमापन
संस्थेला खालील निकषांवर सेवा पुरवठादाराच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करण्याचा अधिकार राहील:
| 📝कामाची गुणवत्ता, अचूकता व सखोलता | ⏰वेळापत्रकाचे पालन व सुसूत्रता |
| ✅उपस्थिती व प्रतिसाद वेळ | 🎯संपादकीय अचूकता व तांत्रिक कौशल्य |
| 🤝ग्राहक व सहकारी यांचा अभिप्राय | |
ℹ
कामगिरी असमाधानकारक आढळल्यास संस्था, लेखी सूचना देऊन सुधारणेस वाजवी वेळ देईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास करार संपुष्टात आणण्याचा अधिकार संस्थेस राहील.
८
कलम ८ – कार्यालयीन वेळ व उपस्थिती
९
कलम ९ – उशिरा येण्याबाबत नियम
महिन्यातून जास्तीत जास्त तीन (३) वेळा उशिरा येण्यास शिथिलता दिली जाईल.
१०
कलम १० – घरून काम (Work From सह्याद्री मराठी वाहिनी)
भाग ३ – मानधन व रजा
११
कलम ११ – मानधन
१२
कलम १२ – अनुपस्थिती व मानधन कपात
१३
कलम १३ – रजा धोरण
भाग ४ – आचारसंहिता व शिस्त
१४
कलम १४ – सामान्य आचारसंहिता
सेवा पुरवठादाराने खालील आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक आहे:
!
नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंड, मानधनवाढ व लाभांशापासून वंचित ठेवणे किंवा शिस्तभंग कारवाईस पात्र होता येईल.
१५
कलम १५ – संपादकीय व नैतिक आचारसंहिता
!
संपादकीय चुकांमुळे संस्थेला कायदेशीर दावा आल्यास संबंधित सेवा पुरवठादार वैयक्तिकरित्या जबाबदार राहील.
१६
कलम १६ – हितसंबंध संघर्ष
सेवा पुरवठादाराने कोणतेही राजकीय, आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक हितसंबंध संस्थेला अगोदरच जाहीर करणे आवश्यक आहे.
⚠️
असे हितसंबंध जाहीर न करणे हे करारभंग मानले जाईल.
१७
कलम १७ – शिस्तभंग प्रक्रिया
नियमांचे उल्लंघन झाल्यास खालील क्रमाने कारवाई केली जाईल:
!
गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणात (डेटा चोरी, फसवणूक, मानहानी इत्यादी) वरील क्रम न पाळता तात्काळ सेवा समाप्ती केली जाऊ शकते.
भाग ५ – गोपनीयता करार (NDA)
१८-१९
कलम १८-१९ – गोपनीयता करार (NDA)
१८. गोपनीय माहितीची व्याख्या — खालील सर्व माहिती गोपनीय मानली जाईल:
१९. गोपनीयतेच्या जबाबदाऱ्या — सेवा पुरवठादाराने:
⏱
हे बंधन करार संपल्यानंतरही दोन (२) वर्षांपर्यंत लागू राहील. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई व नुकसानभरपाईस पात्र होता येईल.
भाग ६ – डिजिटल मालमत्ता संरक्षण
२०-२२
कलम २०-२२ – डिजिटल मालमत्ता संरक्षण
२०. डिजिटल मालकी — खालील सर्व संपूर्णपणे संस्थेची मालमत्ता आहे:
| 🌐Domain Names, Websites, WordPress Accounts, Email Accounts | 📱Facebook Pages, Instagram, YouTube Channels, WhatsApp, Telegram |
| 📁Google Drive Data, सर्व सोशल मीडिया खाती | 🎨Canva Designs, Adobe Projects |
२१. संकेतशब्द व प्रवेश
कोणताही संकेतशब्द, OTP, लॉगिन माहिती वा डिजिटल प्रवेश तृतीय पक्षास देणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. संस्थेच्या कोणत्याही खात्याचा पासवर्ड बदलण्यासाठी संस्थेच्या अधिकृत परवानगीशिवाय कारवाई करता येणार नाही.
!
कलम २२: सेवा समाप्तीनंतर २४ तासांच्या आत सर्व लॉगिन माहिती, फाईल्स व डेटा संस्थेकडे सुपूर्द करणे बंधनकारक. हस्तांतरण न केल्यास कायदेशीर कारवाई व नुकसानभरपाईस पात्र होता येईल.
भाग ७ – बौद्धिक संपदा हक्क
२३-२४
कलम २३-२४ – बौद्धिक संपदा हक्क
२३. Work For Hire
संस्थेसाठी तयार केलेले सर्व लेख, फोटो, व्हिडिओ, ग्राफिक्स, डिझाईन्स, स्क्रिप्ट, संकल्पना, रचना व संकेतांक यांचे सर्व बौद्धिक संपदा हक्क (Copyright, Moral Rights सह) संस्थेकडे राहतील. सेवा पुरवठादार या सामग्रीचा स्वतःच्या नावाने किंवा इतरत्र वापर करू शकणार नाही.
२४. पूर्वीची बौद्धिक संपदा
सेवा पुरवठादाराने या करारापूर्वी स्वतंत्रपणे तयार केलेली कोणतीही सामग्री या करारामुळे संस्थेची मालमत्ता होणार नाही; परंतु अशा सामग्रीचा संस्थेच्या कामात वापर केल्यास ती संस्थेच्या मालकीची होईल.
भाग ८ – स्पर्धाविरोधी व व्यवसाय संरक्षण
२५-२७
कलम २५-२७ – स्पर्धाविरोधी व व्यवसाय संरक्षण
भाग ९ – सेवा समाप्ती व राजीनामा
२८-३१
कलम २८-३१ – सेवा समाप्ती व राजीनामा
⚠️
Exit Clearance पूर्ण होईपर्यंत अंतिम मानधन अदा केले जाणार नाही.
भाग १० – नुकसानभरपाई व कायदेशीर तरतुदी
३२-४१
कलम ३२-४१ – नुकसानभरपाई व कायदेशीर तरतुदी
📌
हा दस्तऐवज संस्थेच्या अधिकृत पोर्टलवरुन नोकरी अर्ज केला असेल तरच वैध ठरेल.