निर्जीव पाषाणांचे सजीव चमत्कार
⚡ वेधक | जिज्ञासेचा रोमांचक प्रवास निर्जीव पाषाणांचे सजीव चमत्कार पाण्यावर तरंगणारे, रक्त वाहणारे, स्वतःहून चालणारे आणि गाणारे दगड! दगड म्हणजे आपल्याला फक्त कठीण आणि निर्जीव वस्तू आठवते. पण निसर्गाच्या दुनियेत दगडांचेही असे काही अजब प्रकार आहेत, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आजच्या ‘वेधक’ सदरात…