पंधरा जिल्ह्यांत पिकांचा पंचनामा
प्रशासनाने १५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. १५…