मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या आणि धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुढील २४ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. नदीकाठच्या तसेच धोकादायक भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ६७ मिमी सरासरी पाऊस नोंद…