अत्तर निर्मिती व्यवसाय
घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर जो फुरसतीचा वेळ उरतो, तो वेळ स्त्रिया अनेकदा गप्पाटप्पा करण्यात किंवा टीव्हीवरील मालिका पाहण्यात घालवतात. वेळेचा सदुपयोग करून स्वत:साठी आणि कुटुंबासाठी चांगले उत्पन्न मिळविण्याकरिता अत्तर तयार करण्याचा व्यवसाय निवडू शकता. बाजारात मागणी असणारा आणि माल नाशवंत नसणारा असा हा व्यवसाय आहे….