मंत्र्यांच्या पंचतारांकीत सोयीसाठी कर्मचाऱ्यांचे बळी : मौल्यवान जागा कुणाच्या घशात?
कृष्णा खोरे महामंडळाची कार्यालये पुणे सोडून इतरत्र हलवण्याच्या निर्णयामागे केवळ प्रशासकीय पुनर्रचना आहे का, की यामागे मंत्र्यांसाठी सिंचनभवनात स्वतंत्र कार्यालय थाटण्याचा हेतू आहे, हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. बातमीच्या भाग एकमध्ये शासनाचे दोन स्पष्ट आदेश डावलून, निधी नसताना, हे स्थलांतर कसे केले गेले…