ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे मोदींना निमंत्रण
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे म्हटले. संस्कृती, शिक्षण, व्यापार आणि क्रिकेटसारख्या क्षेत्रांत सातत्याने हे संबंध दृढ होत आहेत, असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियन संसदेत केलेल्या विशेष भाषणात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकट भविष्यात ऑस्ट्रेलियात स्वागत…