दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने
दिल्ली सरकारने संपूर्ण शहरात शंभर प्राणवायू उद्याने विकसित करण्याची योजना आखली आहे. दिल्लीच्या हवामानात सुधारणा करण्यासाठी आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. या योजनेचा एक भाग म्हणून, उत्तर दिल्लीतील…