विदर्भातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढ
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विदर्भातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात आणि…