वर्धा जिल्ह्यात पारा सत्तेचाळीस अंशावर
विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाट पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यात पारा सत्तेचाळीस अंशावर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी लाल इशारा जाहीर केला आहे. या भागात तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न…