महाराष्ट्र – दक्षिण कोरियात करार
महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियात तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा केली. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः दक्षिण कोरियामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमांतर्गत…