राज्यात तीनशे कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथील जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यात तीनशे कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला. प्रारंभी हे उद्दिष्ट दोनशे कोटी झाडे लावण्याचे होते, परंतु राज्याचे हरित क्षेत्र अधिक विस्तारण्यासाठी ते आता वाढवून तीनशे कोटी करण्यात आले असल्याचे…