शिक्षक भरतीसाठी नवीन गुणदान पद्धत
महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी देण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मुलाखत आणि गुणदान पद्धतीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला नवी…