आयएनएस त्रिकंड टांझानियाच्या दौऱ्यावर
भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका आयएनएस त्रिकंड सध्या टांझानियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहे. भारत आणि टांझानिया यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट आयोजित करण्यात आली आहे. सागर या भारताच्या धोरणांतर्गत हिंदी महासागर क्षेत्रातील मित्र राष्ट्रांशी संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलाचा हा पुढाकार मानला जात…