कल्पक्कम अणुभट्टीचा निर्णायक टप्पा पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू राज्यातील कल्पक्कम येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर’ अणुभट्टीने निर्णायक टप्पा पार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारताच्या नागरी अणुऊर्जा प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी गौरवाने नमूद केले. या यशामुळे भारताच्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन…