विमानतळ खाजगीकरणाचा प्रस्ताव
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशातील ११ विमानतळांच्या खाजगीकरणाचा आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर ही विमानतळे ५० वर्षांच्या कालावधीसाठी खाजगी कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऐतिहासिक ‘टी-१’ टर्मिनल १५ जानेवारी २०२७ पासून…