दक्षिण इराकमधील तरंगती घरे
दक्षिण इराकमधील एक आर्द्र प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशाला ‘तरंगत्या घरांचे शहर’, ‘ईडन गार्डन’, ‘मेसोपोटेमियन व्हेनिस’ किंवा ‘मदान’ अशा विविध नावांनी ओळखले जात होते. या प्रदेशात खरोखरच तरंगती घरे होती, ज्यांना ‘मुदिफ’ असे म्हणत. या घरांचे बांधकाम तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत होत होते….