📌 अर्ज भरताना पाळावयाच्या सूचना
अर्ज फक्त योग्य पदासाठीच भरा. पद उपलब्ध नसेल तर अर्ज करू नये.
अर्ज संपूर्ण व *मराठीतच* भरावा. इंग्रजी किंवा इतर भाषेतील अर्ज नाकारला जाईल.
फक्त अद्ययावत *आयडेंटी साईज फोटो* द्या. सेल्फी, ग्रुप फोटो किंवा इतर फोटो नाकारले जातील.
ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्या. चुकीचा ई-मेल / क्रमांक दिल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
आपल्याकडे आवश्यक अहर्ता, पात्रता व अनुभव नसल्यास अर्ज भरू नये. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.
* चिन्हांकित रकाने आवश्यक.
⚠️ वरील नियमांचे पालन न करणारे अर्ज थेट नाकारले जातील. अशा अर्जांबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. पत्रव्यवहार केला जात नाही, आणि स्विकारलाही जात नाही.