गुलाल – बैलगाडा शर्यतीची गोष्ट
महाराष्ट्राच्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेला एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा खेळ म्हणजे ‘बैलगाडा शर्यत’. याच शर्यतीचा थरार, गावरान मातीचा गंध आणि मानवी नात्यांचे विविध पदर उलगडणारी ‘गुलाल’ ही नवी कोरी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नाम चित्रपट निर्मिती संस्थेने तयार केलेली ही मालिका युट्यूबवर…