आता थांबवायचं कसं – कौटुंबिक मूल्यांची कसोटी
सध्याच्या २१ व्या शतकात तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. परंतु, या आभासी जगाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि तरुण पिढीच्या काहीशा बेफिकीर वृत्तीमुळे प्रत्यक्ष कौटुंबिक जीवनात किती भयानक वादळे येऊ शकतात, या ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारे ‘आता थांबवायचं कसं?’ हे एक नवे,…