कृष्णाईच्या लेकी – नवी कौटुंबिक लढत
एका स्वाभिमानी आईची धगधगती कहाणी आणि स्वतःचे आकाश शोधणाऱ्या तीन लेकींची जिद्द सांगणारी ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या सोमवारपासून म्हणजेच १५ जून २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी मराठी वाहिनीने नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला असून, त्यातील जिवंत संवाद आणि कलाकारांचे लूक…