द शीप डिटेक्टिव्हज – मेंढ्यांचा थरारक प्रवास
हॉलिवूडमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग केले जातात, मात्र एका गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी चक्क मेंढ्यांनी कंबर कसली तर? ही ऐकायला जरी गमतीशीर वाटत असली तरी, याच अनोख्या कल्पनेवर आधारित ‘द शीप डिटेक्टिव्हज’ हा भव्य ॲनिमेटेड रहस्यपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या ८ मे २०२६ रोजी…