द मम्मी ४ – थरारक रहस्याचा उलगडा
हॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि भीतीदायक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द मम्मी’ या जगप्रसिद्ध चित्रपट मालिकेचा एक अत्यंत थरारक आणि नवीन अध्याय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ली क्रोनिन यांच्या कसदार लेखन आणि दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘द मम्मी ४’ हा चित्रपट सध्या जागतिक चित्रपटसृष्टीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे….