जॅक रायन घोस्ट वॉर – थरार
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गुप्तहेर आणि टॉम क्लॅन्सी यांच्या कादंबरीतील अजरामर पात्र ‘जॅक रायन’ आता एका नव्या आणि अधिक भव्य रूपात मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘जॅक रायन: घोस्ट वॉर’ हा चित्रपट येत्या २० मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. जॅक रायन चित्रपट मालिकेतील…